Shubham Banubakode
मध्य प्रदेशातील बुरहानपूरजवळील असीरगड किल्लाला ऐतिहासिक महत्त्व आहे.
Asirgarh Fort Shiv Temple Mystery
esakal
या किल्ल्यात एक प्राचीन शिवमंदिर आहे. या मंदिराचा संबंध थेट महाभारत काळाशी असल्याचा दावा स्थानिक करतात.
Asirgarh Fort Shiv Temple Mystery
esakal
सर्वात मोठं गूढ म्हणजे या किल्ल्याचे दरवाजे रात्री बंद केल्यानंतर सकाळी मंदिरातील शिवलिंगावर ताजे फुले दिसतात
Asirgarh Fort Shiv Temple Mystery
esakal
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रात्री कोणीही आत जाऊ शकत नाही, कारण किल्ल्याला पूर्णपणे बंद केला जाते.
Asirgarh Fort Shiv Temple Mystery
esakal
सकाळी मंदिर उघडल्यावर शिवलिंगावर पूजा झाल्याचे स्पष्ट चिन्ह दिसते, त्यामुळे ही पुजा कोण करते, असा प्रश्न निर्माण होतो.
Asirgarh Fort Shiv Temple Mystery
esakal
स्थानिक लोकांमध्ये अशी श्रद्धा आहे की महाभारतातील अश्वत्थामा आजही जिवंत असून तोच येथे येऊन पूजा करतो.
Asirgarh Fort Shiv Temple Mystery
esakal
काही जणांनी एका उंच व्यक्तीला परिसरात पाहिल्याचा दावा केला आहे, पण याला कोणताही ठोस पुरावा नाही.
Asirgarh Fort Shiv Temple Mystery
esakal
श्रद्धा आणि रहस्य यांच्या संगमामुळे असीरगड किल्ल्याचं हे शिवमंदिर आजही भाविकांसाठी आकर्षण आहे.
Asirgarh Fort Shiv Temple Mystery
esakal
Gautamiputra Satakarni History
esakal