Shubham Banubakode
महाराष्ट्राच्या इतिहासात सातवाहन साम्राज्याला अत्यंत मानाचे स्थान आहे.
Gautamiputra Satakarni History
esakal
मराठी इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज आणि गौतमीपुत्र सातकर्णी हे दोन महान अधिनायक विशेषत्वाने ओळखले जातात.
Gautamiputra Satakarni History
esakal
गौतमीपुत्र सातकर्णी यांनी आपल्या नावापूर्वी “गौतमी” हे आईचे नाव लावून मातृसन्मानाचा अद्वितीय आदर्श निर्माण केला.
Gautamiputra Satakarni History
esakal
इ.स.पूर्व २०० ते इ.स. २१८ पर्यंत सातवाहनांचे साम्राज्य बंगालच्या उपसागरापासून अरबी समुद्रापर्यंत विस्तारले होते.
Gautamiputra Satakarni History
esakal
गौतमीपुत्र सातकर्णी यांनी शक क्षत्रप राजा नहपानाचा पराभव करून परकीय प्रभाव मोडून काढला. हा विजय महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा महत्त्वाचा टप्पा मानला जातो.
Gautamiputra Satakarni History
esakal
“शालिवाहन शक” या कालगणनेशी सातवाहनांचे नाव जोडले गेले. काही परंपरांनुसार गुढीपाडवा हा विजय आणि वैभवाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो.
Gautamiputra Satakarni History
esakal
सातवाहनांच्या काळात भारतातील व्यापारी मार्ग अधिक मजबूत झाले. कला, संस्कृती, नाणेव्यवस्था यामध्येही मोठी प्रगती झाली.
Gautamiputra Satakarni History
esakal
सातवाहन साम्राज्य हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय इतिहासाचा अभिमानास्पद अध्याय मानला जातो.
Gautamiputra Satakarni History
esakal
raigad
esakal