Aarti Badade
ही लक्षणं केवळ कमी पाणी पिण्यामुळे नसून मूत्राशयाच्या जळजळीचे संकेत असू शकतात.
Burning While Urinating Sign of UTI
Sakal
मूत्राशयाला सूज किंवा जळजळ होण्याच्या स्थितीला सिस्टायटिस म्हणतात आणि अनेकदा त्यामागे जिवाणूंचा संसर्ग असू शकतो.
Burning While Urinating Sign of UTI
Sakal
काही प्रकरणांमध्ये जंतुसंसर्ग नसतानाही वारंवार लघवी, वेदना आणि अस्वस्थता जाणवू शकते, याला इंटरस्टीशियल सिस्टायटिस म्हटले जाते.
Burning While Urinating Sign of UTI
Sakal
महिलांमध्ये लघवीची नळी लहान असल्याने तसेच अनियंत्रित मधुमेहामुळे मूत्रमार्गातील संसर्गाचा धोका वाढू शकतो.
Burning While Urinating Sign of UTI
Sakal
लघवी करताना जळजळ, वारंवार किंवा अचानक लघवीची इच्छा, पोटाच्या खालच्या भागात वेदना आणि ब्लॅडर पूर्ण रिकामे न झाल्याची भावना जाणवू शकते.
Burning While Urinating Sign of UTI
Sakal
पुरेसे पाणी प्या, लघवी रोखून ठेवू नका, स्वच्छता राखा, घट्ट किंवा ओले कपडे जास्त वेळ घालणे टाळा आणि फायबरयुक्त आहार घ्या.
Burning While Urinating Sign of UTI
Sakal
त्रास सतत होत असल्यास योग्य तपासणी आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.
Burning While Urinating Sign of UTI
Sakal
Pistachios
Sakal