ताक-भाकरी खाण्याचे आहेत जबरदस्त फायदे

Yashwant Kshirsagar

पचनक्रिया सुधारते

ताक आणि भाकरी हे दोन्हीच आरोग्यासाठी चांगले असतात. ताक प्यायल्याने पचनक्रिया सुधारते, तर भाकरी खाल्ल्याने पोट लवकर भरते आणि भूक लवकर लागत नाही. त्यामुळे ताक-भाकरी खाण्याचे आरोग्याला खूप फायदे होतात.

Tak Bhakri Health Benefits | esakal

आरोग्याला फायदे

ताक प्यायल्याने पोटाच्या समस्यांसारख्या बद्धकोष्ठता, अपचन, गॅस यांपासून आराम मिळतो. भाकरीमध्ये प्रोटीन, कार्ब्स आणि फायबर असते.

Tak Bhakri Health Benefits | esakal

हाडे मजबूत

ताक-भाकरी खाल्ल्याने ताकातील कॅल्शियम आणि फॉस्फरसमुळे हाडे आणि दात मजबूत होतात. तर भाकरीतील प्रोटीन, कार्ब्स आणि फायबरमुळे पोट लवकर भरते आणि भूकही लवकर लागत नाही.

Tak Bhakri Health Benefits | esakal

व्हिटॅमिन डी

ताकात व्हिटॅमिन डी असल्यामुळे कॅल्शियम शोषण्यास मदत होते.

Tak Bhakri Health Benefits | esakal

वजन कमी

ताकासोबत भाकरी खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

Tak Bhakri Health Benefits | esakal

फॉस्फरस

ताकात व्हिटॅमिन 'B12', कॅल्शियम, पोटॅशियम आणि फॉस्फरससारखी तत्वे असतात.

Tak Bhakri Health Benefits | esakal

जीवनसत्त्वे

भाकरीमध्ये अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजांचा समावेश असल्यामुळे भाकरी आरोग्यदायी ठरते.

Tak Bhakri Health Benefits | esakal

चरबी

ताक प्यायल्याने शरीरातील चरबी कमी होते.

Tak Bhakri Health Benefits | esakal

चेहऱ्यावर तेज

ताक प्यायल्याने चेहऱ्यावरील काळे डाग जाऊन चेहरा तेजस्वी होतो.

Tak Bhakri Health Benefits | esakal

बॅंकेची नोकरी सोडली, गोवऱ्या विक्रीतून अहिल्यानगरचा 'हा' तरुण कमवितो लाखो रुपये

Cow Dung Cakes Bisiness | esakal
येथे क्लिक करा