Vinod Dengale
फुलपाखरू घरात येणे हे शकुन शास्त्रानुसार नशीब बदलण्याचा आणि आयुष्यात सकारात्मक बदल होण्याचा संकेत मानला जातो.
Sign
eSakal
घरात फुलपाखरू येणे म्हणजे लवकरच एखादी शुभ बातमी किंवा मंगलकार्य होण्याचे संकेत असल्याची लोकमान्यता आहे.
Good News
eSakal
रंगीबेरंगी फुलपाखराचे येणे म्हणजे शास्त्रानुसार धनलाभ आणि आर्थिक प्रगतीचा संकेत मानला जातो.
Money
eSakal
फुलपाखराच्या आगमनामुळे घरातील नकारात्मकता कमी होऊन सकारात्मक वातावरण निर्माण होते, अशीही धारणा आहे.
Positive Engergy
eSakal
काही लोकमान्यतांमध्ये फुलपाखराला पूर्वजांशी जोडले जाते. त्यामुळे त्याचे घरात येणे पितृकृपेचे प्रतीक मानले जाते.
Auspicious
eSkal
पांढरे किंवा पिवळे फुलपाखरू सुख-समृद्धीचे, तर रंगीबेरंगी फुलपाखरू प्रेम आणि नात्यातील गोडव्याचे प्रतीक मानले जाते.
Colour
eSakal
फुलपाखरू घरात आल्यावर त्याला कधीही मारू नये किंवा इजा पोहोचवू नये. त्याला स्वतःहून बाहेर उडून जाऊ द्यावे अशी मान्यता आहे.
Dont do
Esakal
वैज्ञानिकदृष्ट्या फुलपाखरू घरात येणे ही सामान्य घटना आहे मात्र लोकविश्वास आणि शकुनशास्त्रानुसार त्याला शुभ संकेत मानले जाते.
Important
eSakal
How Is a Tiny Hole Made in a Needle?
eSakal