Vinod Dengale
उच्च दर्जाच्या कार्बन स्टील वायरपासून कारखान्यात सुई बनवण्याची प्रक्रिया सुरू होते.
How a Needle Gets Its Tiny Hole?
स्टील वायरला मशीनमध्ये सरळ करून दोन सुयांच्या लांबीएवढे तुकडे केले जातात.
How a Needle Gets Its Tiny Hole?
ग्राइंडिंग मशीनच्या मदतीने वायरची दोन्ही टोके धारदार केली जातात.
How a Needle Gets Its Tiny Hole?
त्यानंतर प्रेस मशीनच्या साहाय्याने वायरचा मधला भाग चपटा केला जातो.
How a Needle Gets Its Tiny Hole?
पुढे चपट्या भागावर दोन छिद्रे पाडून मधून कट केल्यावर दोन स्वतंत्र सुया तयार होतात.
How a Needle Gets Its Tiny Hole?
तयार झालेल्या सुया 800°C पेक्षा जास्त तापमानात गरम करून तेलात थंड केल्या जातात, ज्यामुळे त्या मजबूत आणि कडक होतात.
How a Needle Gets Its Tiny Hole?
शेवटी सुयांना पॉलिश करून त्यावर निकेल किंवा क्रोमियमचा थर दिला जातो, ज्यामुळे त्या गुळगुळीत आणि गंजरोधक बनतात.
How a Needle Gets Its Tiny Hole?
हाय-स्पीड कॅमेऱ्यांनी गुणवत्ता तपासल्यानंतर योग्य सुया मशीनद्वारे पॅक करून बाजारात पाठवल्या जातात.
How a Needle Gets Its Tiny Hole?
Why Should You Never Keep a Broom Standing at Home?
eSakal