अक्षय्य तृतीयेच्या पुढच्या दिवशी खरेदी करा 'या' 2 वस्तू, घरी वर्षभर होणार नाही पैशाची कमतरता

Saisimran Ghashi

अक्षय्य तृतीया मुहूर्त

अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोने खरेदी करण्याची परंपरा जुनी आहे.

buy 2 auspicious items day after akshay tritiya

|

esakal

दुसऱ्या दिवशी खरेदी

मात्र शास्त्रांनुसार अक्षय्य तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी देखील काही ठराविक वस्तूंची खरेदी करणे अत्यंत फलदायी मानले जाते.

buy 2 auspicious items day after akshay tritiya

|

esakal

लक्ष्मीचा वास

यामुळे घरात वर्षभर सुख-समृद्धी आणि लक्ष्मीचा वास राहतो.

buy 2 auspicious items day after akshay tritiya

|

esakal

दक्षिणावर्ती शंख

अक्षय्य तृतीयेनंतरच्या दिवशी दक्षिणावर्ती शंख घरी आणणे खूप शुभ मानले जाते

buy 2 auspicious items day after akshay tritiya

|

esakal

पैशाची कमतरता

हा शंख माता लक्ष्मीचा भाऊ मानला जातो. ज्या घरात हा शंख असतो, तिथे कधीही पैशाची कमतरता भासत नाही.

buy 2 auspicious items day after akshay tritiya

|

esakal

शंखाची पूजा

या शंखाची पूजा करून तो लाल कपड्यात गुंडाळून तिजोरीत किंवा देवघरात ठेवावा.

buy 2 auspicious items day after akshay tritiya

|

esakal

एकाक्षी नारळ (एका डोळ्याचा नारळ)

सामान्यतः नारळाला तीन डोळे असतात, पण एकाक्षी नारळ अत्यंत दुर्मिळ असतो.

buy 2 auspicious items day after akshay tritiya

|

esakal

नकारात्मक ऊर्जा

हा नारळ घरात आणल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि स्थिर लक्ष्मीची प्राप्ती होते.

buy 2 auspicious items day after akshay tritiya

|

esakal

मुख्य दरवाजा किंवा पैशाचे ठिकाण

हा नारळ घराच्या मुख्य दरवाजावर किंवा पैशाच्या ठिकाणी ठेवल्याने बरकत राहते.

buy 2 auspicious items day after akshay tritiya

|

esakal

हापूस आंब्याचे दर उतरले! तुमच्या जिल्ह्यात डझनचा दर किती? पाहा एका क्लिकवर

hapus mango price maharashtra

|

esakal

येथे क्लिक करा