पुजा बोनकिले
हिंदू धर्मात श्रावण महिना हा भगवान शंकराला समर्पित असतो.
पण या काळात कोणत्या वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते हे जाणून घेऊया.
श्रावण महिन्यात घरी शिवलिंग आणू शकतो.
श्रावणात चांदी किंवा तांब्याचे त्रिशूल खरेदी करणे शुभ मानले जाते.
श्रावणात रूद्राक्ष घालणे शुभ मानले जाते.तुम्ही रूद्राक्ष खरेदी करु शकता.
घरात छोटा डमरू असल्यास नकारात्मकता दूर होते.
धार्मिक मान्यतेनुसार श्रावणात तामसिक पदार्थ खाणे टाळावे.