त्वचेसाठी वरदान! गुलाबजल-हळद मिश्रणाचे हे आहेत खास फायदे

पुजा बोनकिले

गुलाबजल आणि हळद

चेहऱ्यासाठी गुलाबजल आणि हळद खुप फायदेशीर ठरते.

चेहरा

हळदमध्ये असलेले गुण चेहरा चमकदार बनवतात.

Sakal

त्वचेचा रंग

हळद आणि गुलाबजल लावल्यास चेहऱ्याचा रंग बदलतो.

Sakal

त्वचा मुलायम

नियमितपणे हळद आणि गुलाबजल लावल्यास त्वचा मुलायम होतात.

glowing skin | Sakal

जळजळ कमी

हळद आणि गुलाबजल लावल्यास जळजळ कमी होते.

esakal

फ्रि रेडिकल्स

हळद आणि गुलाबजल लावल्यास फ्री रेडीकल्य कमी होतात.

Sakal

कसे वापरवा

गुलाबाजलमध्ये हळद मिसळा आणि घट्ट पेस्ट बनवा.

esakal

स्वच्छ धुवावा

नंतर १५ ते २० मिनिटानंतर चेहरा स्वच्छ धुवावा.

esakal

आरोग्याची काळजी घ्या! पावसाळ्यात रिकाम्या पोटी या फळांपासून रहा दूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

monsoon fruits, | Sakal
आणखी वाचा