Aarti Badade
कोबी फक्त भाजीसाठीच नाही, तर औषध म्हणूनही फार उपयोगी आहे.
कोबीच्या पानांचा रस तिनतारी पाकात मिसळून प्यायल्यास खोकल्यावर लगेच आराम मिळतो.
तिनतारी पाक म्हणजे साखर आणि पाणी एकत्र उकळून बनवलेला मधासारखा घट्ट पाक.
चामखिळीवर कोबीचा रस चोळल्यास, ती काही दिवसांत आपोआप गळून पडते.
कोबीमध्ये सूज कमी करणारे आणि शरीरातील विषारी घटक बाहेर काढणारे गुणधर्म असतात.
कोबीचं भरीत करून खाल्ल्यास, अंगावरची खाज कमी व्हायला मदत होते.