गोव्याच्या गर्दीपासून दूर दडलाय निसर्गाचा स्वर्ग! या बीचचे लेटेस्ट Photos पाहून लगेच जावंसं वाटेल!

Vinod Dengale

सुंदर ठिकाण

गोव्यात फिरायला गेलात आणि या बीच नाही गेले तर, तर तुम्ही एका सुंदर ठिकाणाचा अनुभव मिस केल्यासारखं आहे.

Goa Beach Latest Photos

|

PC - Adette Vakharia

बीच

या सुंदर समुद्रकिनाऱ्याचं नाव आहे काबो दे रामा बीच (Cabo de Rama). दक्षिण गोव्यातील काणकोण तालुक्यात असलेला हा बीच निसर्गसौंदर्यासाठी ओळखला जातो.

Cabo de Rama Beach Goa

|

PC - Adette Vakharia

वेगळा

नॉर्थ गोव्यातील गजबजलेल्या बीचपेक्षा काबो दे रामा बीच एकदम शांत, मोठी गर्दी किंवा गोंगाट नसणारा आहे.

beautiful and less crowded beaches

|

PC - Adette Vakharia

नारळाची सावली

किनाऱ्यालगत असलेली नारळाची घनदाट झाडं आणि त्यांच्या सावलीत पसरलेली सोनेरी वाळू या बीचचं सौंदर्य आणखी खुलवतात.

Coconut trees and golden sand beach

|

PC - Adette Vakharia

दृश्य

खडकांवर आदळणाऱ्या समुद्राच्या लाटा, निळंशार पाणी आणि उंच डोंगर हे दृश्य एखाद्या चित्रपटातील सीनपेक्षा कमी नाही!

Scenic View

|

PC - Adette Vakharia

फूड

बीचच्या बाजूलाच खाण्यासाठी अनेक पर्याय आहेत. यात मॅगी आणि मसाला काकडी फेमस आहे.

Food

|

PC - Adette Vakharia

किल्ला

या बीचच्या बाजूलाच ऐतिहासिक काबो दे रामा किल्ला असून त्यावरून बीचचा नजारा आणखीनच मनमोहक दिसतो.

Cabo de Rama fort view 

|

PC - Adette Vakharia

भीमाशंकरच्या जंगलात राहणारा 'शेकरू' किती वर्ष जगतो?

Bhimashankar’s Famous Shekaru

|

eSakal

हेही वाचा