हाय बीपी अन् स्ट्रेसवर रामबाण उपाय आहे 'ही' मुद्रा!

Aarti Badade

मनाला मिळेल विश्रांती

धकाधकीच्या जीवनशैलीमुळे येणारा मानसिक ताण आणि शरीराचा थकवा दूर करण्यासाठी 'मृत संजीवनी मुद्रा' अत्यंत प्रभावी आहे.

Mrit Sanjeevani Mudra benefits

|

Sakal

हृदय होईल मजबूत

ही मुद्रा हातांमधील प्राणऊर्जा हृदयाकडे केंद्रित करते, ज्यामुळे हृदयाची कार्यक्षमता वाढते आणि हृदय मजबूत राहण्यास मदत होते.

Mrit Sanjeevani Mudra benefits

|

Sakal

भावनिक तणावातून मुक्ती

या मुद्रेच्या नियमित सरावाने मनात दडपलेले भाव बाहेर पडण्यास मदत होते, परिणामी मानसिक तणाव आणि भीती कमी होते.

Mrit Sanjeevani Mudra benefits

|

Sakal

रक्ताभिसरण सुधारते

मृत संजीवनी मुद्रेमुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होतो. रोज सकाळी शांत बसून ही मुद्रा केल्यास दिवसभर उत्साह टिकून राहतो.

Mrit Sanjeevani Mudra benefits

|

Sakal

मज्जासंस्था राहते शांत

जेव्हा तुम्ही खूप थकून येता, तेव्हा ही मुद्रा केल्याने तुमची मज्जासंस्था (Nervous System) शांत होते आणि शरीराला खोलवर आराम मिळतो.

Mrit Sanjeevani Mudra benefits

|

Sakal

घरामध्ये सहज सराव

या मुद्रेसाठी कोणत्याही विशेष साधनांची गरज नाही; तुम्ही घरात, ऑफिसमध्ये किंवा कुठेही बसून याचा सहज सराव करू शकता.

Mrit Sanjeevani Mudra benefits

|

Sakal

महत्त्वाची टीप

ही मुद्रा सर्व वयोगटांसाठी उपयुक्त आहे, तरीही गंभीर हृदयविकार असलेल्या व्यक्तींनी तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच याचा सराव करावा.

Mrit Sanjeevani Mudra benefits

|

Sakal

डायबिटीज असणाऱ्यांनी दिवसातून किती वेळा अन् काय जेवावे?

Diabetes diet plan

|

Sakal

येथे क्लिक करा