सर्पदंशावर औषध सापडलं? 'या' प्राण्याच्या अश्रूंमुळे वाचणार प्राण, संशोधनातून महत्त्वाची माहिती समोर...

बाळकृष्ण मधाळे

उंटाच्या अश्रूंमध्ये सापाच्या विषावर उतारा!

सापाच्या विषावर प्रभावी उतारा म्हणून उंटाचे अश्रू उपयोगी ठरू शकतात, असा दावा संशोधनातून पुढे येत आहे.

NRCC Camel Research

|

esakal

नवे संशोधन काय सांगते?

अभ्यासानुसार, उंटाच्या अश्रूंमध्ये सुमारे २६ प्रकारच्या विषारी सापांच्या विषावर परिणामकारक ठरू शकणारे घटक आढळतात.

NRCC Camel Research

|

esakal

संशोधनातून महत्त्वाची माहिती समोर

संशोधकांच्या मते, उंटाच्या शरीरात एक विशेष नैसर्गिक संरक्षण प्रणाली असून त्यामध्ये अद्वितीय प्रकारच्या नॅनो-एंटीबॉडीज तयार होतात.

NRCC Camel Research

|

esakal

NRCC येथे संशोधन सुरू

या एंटीबॉडीज विषारी सापांच्या विषाशी प्रभावीपणे लढण्याची क्षमता ठेवतात. या संदर्भात नॅशनल रिसर्च सेंटर ऑन कॅमल (NRCC) येथे सखोल संशोधन सुरू आहे.

NRCC Camel Research

|

esakal

सर्पदंशावर प्रभावी औषध मिळणार?

उंटाच्या शरीरातील या नॅनो-एंटीबॉडीजचा उपयोग करून भविष्यात सर्पदंशावर प्रभावी औषध विकसित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

NRCC Camel Research

|

esakal

वाळवंटात कठीण परिस्थितीत जगणारा उंट

वाळवंटात कठीण परिस्थितीत जगणारा उंट अत्यंत सहनशील जीव मानला जातो.

NRCC Camel Research

|

esakal

उंटाची इम्युन सिस्टीम अतिशय मजबूत

उंटाची इम्युन सिस्टीम अतिशय मजबूत आणि जटिल असल्यानेच अशा प्रकारच्या नैसर्गिक संरक्षण क्षमतांचा त्यामध्ये विकास झाला असावा, असे तज्ज्ञांचे मत आहे.

NRCC Camel Research

| esakal

Maharashtra Tourism : अनुभवा स्वर्गसुख! 2000 फूट उंचीवर वसलेलं 'हे' छुपं हिल स्टेशन महाबळेश्वरलाही देतंय टक्कर!

Amba Ghat Hill Station

|

esakal

येथे क्लिक करा...