कापूर वापरल्याने घरातील दोष कसे दूर होतात? जाणून घ्या

Monika Shinde

कापूरचे महत्त्व

हिंदू धर्मात कापूरला पवित्र आणि शुभ मानले जाते. पूजा आणि धार्मिक विधींमध्ये कापूरचा उपयोग केला जातो कारण त्याचा धूर नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो आणि सकारात्मक ऊर्जा वाढवतो.

उपाय

कापूरचे काही सोपे आणि प्रभावी उपाय सांगणार आहोत, जे तुमच्या घरातील वास्तू दोष कमी करण्यात मदत करतील. चला जाणून घेऊया.

वास्तू दोष दूर करण्याचा सोपा उपाय

घराच्या दोन कोपऱ्यांत एक-एक कापूर ठेवा. जेव्हा तो कापूर पूर्णपणे जळून संपेल, तेव्हा त्याऐवजी नवीन कापूर ठेवा. त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते.

सकारात्मक वातावरण तयार करा

मुख्य दरवाजाच्या जवळ कापूर जाळल्यास घरात सकारात्मक शक्ती वाढते आणि नकारात्मकता कमी होते. काही दिवसांत घरात फरक तुम्हाला जाणवेल.

मानसिक शांततेसाठी उपयोगी

हॉलमध्ये कपूर ठेवल्याने मन शांत होते, तणाव कमी होतो आणि घरात आनंद वाढतो.

धनसंपत्ती वाढवण्याचा उपाय

सकाळी स्नानानंतर गुलाबाच्या फुलाच्या आत कापराचा तुकडा ठेवा आणि संध्याकाळी तो जाळून टाका. या उपायाने घरात आर्थिक समृद्धी येते.

कापूर जाळल्यानंतर पूजा

कापूर जळवून त्याचा धूर आणि गुलाबाचे फूल दुर्गा मांच्या चरणी अर्पण करा. हा उपाय नियमित केल्यास तुमचे सर्व काम यशस्वी होतील.

नवरात्रात देवीसमोर कोणता भोपळा फोडला जातो आणि का?

येथे क्लिक करा