पुजा बोनकिले
वास्तूदोष कमी करण्यासाठी कापूरचे काही उपाय सांगणार आहोत.
Camphor remedies to remove Vastu Dosha in 2025
Sakal
घरातील वास्तूदोष कमी करण्यासाठी पुढील उपाय करू शकता.
Camphor remedies to remove Vastu Dosha in 2025
Sakal
प्रत्येक कोपऱ्यात कापूरचा तुकडा ठेवा. असे केल्याने वास्तूदोषापासून सुटका मिळते.
Camphor remedies to remove Vastu Dosha in 2025
Sakal
घराच्या मुख्यप्रवेशद्वारावर कापूर ठेवल्यास घरात सकारात्मक ऊर्जा येते. तसेच नकारात्मक ऊर्जा दूर राहते.
Camphor remedies to remove Vastu Dosha in 2025
Sakal
बेडरूममध्ये कापून ठेवल्याने मानसिक आणि शारिरिक ताण कमी होण्यास मदत मिळते.
Camphor remedies to remove Vastu Dosha in 2025
Sakal
घरात आर्थिक स्थिती सुरळित राहण्यासाठी गुलाबाच्या फुलात कापूर ठेवा नंतर तो संध्याकाळी जाळून टाका.
Camphor remedies to remove Vastu Dosha in 2025
Sakal
कापूरचा तुकडा जाळल्यानंतर देवीला गुलाबाचे फुल अर्पण करा. यामुळे वास्तूदोष कमी होतो.
Camphor remedies to remove Vastu Dosha in 2025
Sakal
Dussehra 2025 rare Rajyoga for zodiac signs
Sakal