ब्रेकअप झाल्यानंतर छातीत खरोखरच दुखतं का? 'ब्रोकन हार्ट सिंड्रोम' मागचं वैद्यकीय सत्य नक्की काय?

Varsha Balhe

ब्रेकअपनंतर छातीत दुखतं?

हे फक्त भावना नसून एक खरी वैद्यकीय समस्या असू शकते.

Breakup Pain

|

esakal

काय म्हणतात डॉक्टर?

या स्थितीला ब्रोकन हार्ट सिंड्रोम किंवा टाकोत्सुबो कार्डियोमायोपॅथी म्हणतात.

Breakup Pain

|

esakal

का होतं असं?

तीव्र भावनिक धक्का बसल्यावर शरीरात स्ट्रेस हार्मोन्स अचानक वाढतात.

Breakup Pain

|

esakal

हृदय

हृदयाचा पंपिंग भाग तात्पुरता कमकुवत होतो किंवा आकार बदलतो.

Breakup Pain

|

esakal

लक्षणं

छातीत वेदना, धडधड वाढणे आणि श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो.

Breakup Pain

|

esakal

हार्ट अटॅक

लक्षणं हार्ट अटॅकसारखी असली तरी रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज नसतं.

Breakup Pain

|

esakal

महिला

महिलांना जास्त धोका आहे, विशेषतः ५० वर्षांवरील महिलांमध्ये हा सिंड्रोम अधिक दिसतो.

Breakup Pain

|

esakal

चांगली गोष्ट म्हणजे…

योग्य उपचार आणि तणाव नियंत्रणामुळे हृदय पुन्हा पूर्णपणे बरे होऊ शकते.

Breakup Pain

|

esakal

अधिक मासात या ५ चुका केल्यास पुण्याऐवजी होऊ शकते नुकसान!

5 Major Mistakes to Avoid in Adhik Maas

|

esakal

येथे क्लिक करा