Aarti Badade
उपचार यशस्वी होऊन रुग्ण कॅन्सरमुक्त झाल्यावर काही काळानंतर पुन्हा कॅन्सरच्या पेशी आढळणे याला 'रिकरन्स' म्हणतात.
cancer Recurrence Facts
Sakal
हा आजार मूळ जागी (Local), जवळच्या भागात (Regional) किंवा लांबच्या अवयवांत (Distant) पुन्हा उद्भवू शकतो.
cancer Recurrence Facts
Sakal
उपचारानंतरही शरीरात काही सूक्ष्म 'सुप्त पेशी' शिल्लक राहतात, ज्या सुरुवातीला कोणत्याही स्कॅनमध्ये दिसत नाहीत.
cancer Recurrence Facts
Sakal
जेव्हा या सुप्त पेशींना पुन्हा पोषक वातावरण मिळते, तेव्हा त्या वेगाने वाढू लागतात आणि आजार पुन्हा बळावतो.
cancer Recurrence Facts
Sakal
टाटा मेमोरियल सारख्या संस्थांच्या मते, उपचारानंतरची पहिली ५ वर्षे फॉलो-अप तपासण्यांसाठी अत्यंत कळीची असतात.
cancer Recurrence Facts
Sakal
सध्याच्या काळात 'इम्युनोथेरपी' आणि 'टार्गेटेड थेरपी'मुळे कॅन्सर पुन्हा येण्याचा धोका कमी करण्यात डॉक्टरांना यश मिळत आहे.
cancer Recurrence Facts
Sakal
नियमित वैद्यकीय तपासणी, सकस आहार, व्यायाम आणि व्यसनांपासून दूर राहणे हाच कॅन्सरवर मात करण्याचा मंत्र आहे.
cancer Recurrence Facts
sakal
Belly fat and heart attack risk
Sakal