Aarti Badade
थोडेसे बदल तुमच्या रोजच्या जीवनशैलीत त्यात कॉफीचा देखील मोठा वाटा आहे!
कॅफिन चयापचय वाढवते,चरबी वेगाने जळते त्यामुळे वजन झटपट कमी होते.
संपूर्ण धान्य, सुकामेवा, बीन्स,प्रथिनांमुळे पोट भरल्यासारखे वाटते,स्नायू मजबूत होतात.
फायबरयुक्त आहार पचन सुधारतो,अनावश्यक खाणं टाळले जात ,पोट भरल्यासारखं वाटतं जास्त वेळ
चालणे, पोहणे, सायकलिंग,नृत्य, झुंबा – रोज थोडं शरीर हालवा,कॅलरी जळतात, वजन झपाट्याने घटतं.
भूक लागल्यावरच खा,थोडे-थोडे खाणे पचनास उपयुक्त,ओव्हरइटिंग टाळा.
प्रोबायोटिक्स चरबी जाळतात,चांगले बॅक्टेरिया पचन सुधारतात,वजन नियंत्रणात ठेवतात.