Saisimran Ghashi
हल्ली फुफ्फुसांच्या आजारचे प्रमाण वाढले आहे.
यामागे सिगरेट, मद्यपान अशी अनेक कारणे आहेत.
पण फुफ्फुसांचा आजारची काही सुरुवातीची लक्षणे दिसतात.
फुफ्फुसांचा आजार असल्यास सतत घरघर लागते
श्वास घेताना अडचण येणे आणि छातीत दुखणे
फुफ्फुसांना इन्फेक्शन होणे.
अचानक वजन कमी होणे
जुनाट खोकला येणे, औषध घेऊनही बरे न वाटणे
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्य विषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.