Aarti Badade
दुधात नैसर्गिक 'लॅक्टोज' (साखर) असते आणि रात्री शारीरिक हालचाल पूर्णपणे थांबत असल्याने झोपताना दूध पिल्याने रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू शकते.
Is milk good for diabetic patients at night
Sakal
डायबिटीजच्या रुग्णांनी रात्री दूध पिणे टाळावे, मात्र पिण्याची तीव्र इच्छा असल्यास फुल-क्रीम दुधाऐवजी स्किम्ड (Skimmed), लो-फॅट किंवा अनस्वीटेंड बदाम दूध वापरावे.
Is milk good for diabetic patients at night
Sakal
मधुमेहाचा त्रास असलेल्या व्यक्तींनी रात्रीच्या वेळी एका वेळी फक्त १०० ते १५० मिली म्हणजेच केवळ एका छोट्या ग्लासभर दुधाचेच सेवन करणे सुरक्षित मानले जाते.
Is milk good for diabetic patients at night
Sakal
दूध पिण्यामुळे पचनक्रियेवर आणि ग्लुकोजवर ताण येऊ नये म्हणून रात्रीचे जेवण आणि दूध पिणे या दोन्हीच्या दरम्यान किमान २ ते ३ तासांचे अंतर ठेवणे गरजेचे आहे.
Is milk good for diabetic patients at night
Sakal
दुधात साखर किंवा मध चुकूनही मिसळू नये, त्याऐवजी चिमूटभर दालचिनी पावडर किंवा हळद घालावी; ज्यामुळे शरीरातील इन्सुलिनची संवेदनशीलता (Insulin Sensitivity) सुधारते.
Is milk good for diabetic patients at night
Sakal
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, दुधाचे संपूर्ण कॅल्शियम आणि प्रथिने रक्तातील साखर न वाढवता मिळवण्यासाठी ते रात्रीऐवजी सकाळच्या नाश्त्यासोबत पिणे सर्वात उत्तम ठरते.
Is milk good for diabetic patients at night
Sakal
रात्री दूध पिल्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी तुमची फास्टिंग शुगर (उपाशी पोटी असणारी साखर) वाढते का, यावर लक्ष ठेवून डॉक्टरांचा वैयक्तिक सल्ला घ्यावा.
Is milk good for diabetic patients at night
Sakal
Black pepper health benefits
sakal