Aarti Badade
काळी मिरी आपल्या आयुर्वेदिक औषधी गुणधर्मांमुळे शरीरातील वात, पित्त आणि कफ हे तिन्ही दोष संतुलित करून शरीरात दिवसभर ऊर्जा टिकवून ठेवते.
Black pepper health benefits
Sakal
या मसाल्यामधील घटक पोटातील हानिकारक जंत नष्ट करतात, पोट पूर्णपणे स्वच्छ ठेवतात आणि मंदावलेली पचनक्रिया जलद करण्यास मदत करतात.
Black pepper health benefits
Sakal
काळी मिरी यकृतामध्ये साचलेले सर्व हानिकारक विषारी पदार्थ (Toxins) बाहेर टाकून त्याचे कार्य सुरळीत आणि अधिक प्रभावी बनवण्यास मदत करते.
Black pepper health benefits
Sakal
काळ्या मिरीच्या उष्ण स्वभावामुळे छातीत साचलेला कफ सहज बाहेर पडतो, ज्यामुळे दमा, जुनाट खोकला आणि श्वास घेण्याच्या त्रासात मोठा आराम मिळतो.
Black pepper health benefits
Sakal
तज्ज्ञांच्या मते, काळी मिरी अत्यंत उष्ण प्रकृतीची असल्याने हिवाळ्यात व पावसाळ्यात तिचे केवळ १ ते २ चिमूट एवढेच मर्यादित सेवन करणे शरीरासाठी फायदेशीर ठरते.
Black pepper health benefits
sakal
काळ्या मिरीचे अतिसेवन केल्यास शरीरातील उष्णता वाढू शकते, संवेदनशील पोटाच्या व्यक्तींना छातीत जळजळ होऊ शकते आणि चेहऱ्यावर पुरळ किंवा मुरुमे येऊ शकतात.
Black pepper health benefits
Sakal
आहारात कोणताही बदल करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक घ्या
Black pepper health benefits
Sakal
Health Benefits of Drinking Mutton Paya Soup
Sakal