पुजा बोनकिले
मधुमेह हा आजार आजकाल सामान्य झाला आहे.
मधुमेही लोक साखरएवजी गुळाचा चहा पितात.
गूळ हे साखरेपेक्षा सुरक्षित आहे असा समज आहे. यामुळे मधुमेही गुळाचा चहा पितात.
तज्ज्ञांच्या मते हे बरोबर नाही.
गूळ हा उसापासून बनलेला असतो. यात साखरेप्रमाणेच सुक्रोजचे प्रमाण जास्त असते.
Diabetes
Sakal
गुळाचा ग्लायसेमिक इंडेक्स सुमारे ६० ते ७० असतो. जो त्याला मध्यम ते उच्च श्रेणीत ठेवतो.
Diabetes
Sakal
याचा अर्थ असा की गूळ खाल्याने रक्तील साखरेची पातळी वेगाने वाढते.
Diabetes
डॉक्टर मधुमेहींना गुळाचा चहा मर्यादित पिण्याचा सल्ला देतात
doctor
Health benefits of eating dates daily for one month
Sakal