मधुमेहींनी तूप खावं का? साखर वाढते की कमी होते?

सकाळ डिजिटल टीम

मधुमेह

मधुमेहाच्या रुग्णांना त्यांच्या खाण्या-पिण्यावर कटाक्षानं लक्ष द्यावं लागतं. बऱ्याचदा काय खावं आणि काय नको यामुळे संभ्रमही निर्माण होतो.

Diabetes and Ghee 

|

Esakal

चरबी

तुपात चरबीचे प्रमाण जास्त असल्यानं ते खाल्ल्यास साखर वाढू शकते असं अनेकांना वाटतं, किंवा वजन वाढण्याची भितीही असते. मात्र हे योग्य नाहीय.

Diabetes and Ghee 

|

Esakal

देशी तूप

मधुमेहाचे रुग्ण देशी तुपाचं सेवन करू शकतात पण त्याचं प्रमाण मर्यादित हवं. तुपात कार्बोहायड्रेट नसल्यानं थेट रक्तातली साखर वाढत नाही.

Diabetes and Ghee 

|

Esakal

तूप

तुपात कॅलरी, सॅच्युरेटेच फॅट जास्त असतं. तूप जास्त खाल्ल्यानं वजन वाढू शकतं. त्यामुळे इन्सुलिन रेजिस्टन्स वाढण्याचा आणि रक्तातल्या साखर नियंत्रणावर परिणाम यावर नकारात्मक परिणामाची शक्यता असते.

Diabetes and Ghee 

|

Esakal

प्रमाण

दिवसभरात एक - दोन चमच्यापेक्षा जास्त देशी तूप खाणं टाळावं. तूप चपाती, भाकरीला लावून खाल्ल्यास कार्बोहायड्रेटेचे परिणाम कमी करते.

Diabetes and Ghee 

|

Esakal

फायद्याचं

गायीच्या तुपाचं मर्यादीत सेवन मधुमेहींसाठी फायद्याचं ठरू शकते. यात असलेल्या फॅटी अॅसिडमुळे इन्सुलिन सेन्सिटीव्हीटी चांगल्या होण्यास आणि रक्तातली साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

Diabetes and Ghee 

|

Esakal

कॅलरी

देशी तुपात पोषक तत्व आणि अँटी ऑक्सिडेंट्स सुरक्षित असतात. 15 ग्रॅम देशी तुपातून १३० कॅलरी मिळतात. यात कार्बोहायड्रेट, प्रोटिन आणि सोडीयम नसते.

Diabetes and Ghee 

|

Esakal

मधुमेह नियंत्रण

रक्तातली साखरेची पातळी सामान्य ठेवण्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेसं फायबर शरीराला मिळालं पाहिजे. तसंच निरोगी जीवनशैली महत्त्वाची आहे.

Diabetes and Ghee 

|

Esakal

EPFOने बदलले PFचे ८ नियम

EPFO

|

Esakal

इथं क्लिक करा