डायबेटीस असलेल्यांना मटण चालतं का? जाणून घ्या आठवड्यात किती वेळा खावं!

Aarti Badade

टाइप २ मधुमेह वाढतोय – आहार कारणीभूत!

आजकाल टाइप २ मधुमेह ही समस्या सामान्य झाली असून चुकीचा आहार आणि जीवनशैली यामुळे धोका वाढतो आहे.

Mutton Safe for Diabetes | Sakal

आठवड्यातून दोनदा मटण खाल्लं तरी धोका!

संशोधनानुसार, आठवड्यातून फक्त दोनदा लाल मांस खाल्लं तरी टाइप २ मधुमेहाचा धोका वाढतो.

Mutton Safe for Diabetes | Sakal

लाल मांस जास्त खाणाऱ्यांचा धोका ६२% अधिक!

हार्वर्डच्या संशोधकांच्या मते, जास्त प्रमाणात लाल मांस खाणाऱ्यांना मधुमेहाचा धोका इतरांपेक्षा ६२% अधिक असतो.

Mutton Safe for Diabetes | Sakal

अधिक धोकादायक!

प्रक्रिया केलेले लाल मांस – जसे सॉसेज, हॉट डॉग, बेकन – यामुळे मधुमेहाचा धोका आणखी वाढतो.

Mutton Safe for Diabetes | Sakal

मांस कमी करा, शेंगदाणे व कडधान्य खा!

काजू, बीन्स, बदाम यासारख्या वनस्पतीजन्य प्रथिनांनी मांसाची जागा घेतल्यास मधुमेहाचा धोका ३०% घटतो.

Mutton Safe for Diabetes | Sakal

शेंगदाणे, बिया – फायबर

या पदार्थांमध्ये चांगली फायबर असते, जे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवते.

Mutton Safe for Diabetes | Sakal

मटण पूर्ण बंद नाही, पण मर्यादित प्रमाणात!

मटण पूर्णपणे बंद करावे लागत नाही, पण आठवड्यातून एकदाच आणि मर्यादित प्रमाणात खाणं सुरक्षित ठरू शकतं.

Mutton Safe for Diabetes | Sakal

मायक्रो स्ट्रेसमध्ये अडकले आहात का? ही लक्षणं आधीच ओळखा!

Micro-Stress Symptoms | Sakal
येथे क्लिक करा