पुजा बोनकिले
मधुमेहींना आहाराची काळजी घेणे गरजेचे असते.
अनेक लोक भात खात नाही.
पांढऱ्या तांदळामध्ये कार्बोहायड्रेटस जास्त असतात आणि यामुळे रक्तातील साखर वाढू शकते.
पण भात शिजवण्याच्या विविध पद्धतीमुळे मधुमेही भात खाऊ शकतात.
भात शिजवण्यापूर्वी थोडावेळ आधी तांधूळ पाण्यात भिजवा.
तांदूळ सुमारे १०-१५ मिनिट पाण्यात भिजवा. नंतर पाण्याने स्वच्छ धुवा.
प्रेशर कुकरमध्ये भाज शिजवू नका.
भात कायम हळूहळू शिजवा.
तांदूळ पाण्यात भिजवून शिजवल्याने गॅस पोटदुखी होत नाही.