पुजा बोनकिले
ओठांना आकर्षक आणि सुंदर बनवण्यासाठी लिप फिलर केले जाते.
पण याचे ओठांवर किंवा शरीरावर कोणते दुष्परिणाम होतात हे जाणून घेऊया.
तसेच लिप फिलरमुळे सुज आणि जखम होऊ शकते.
लिप फिरल केल्याने गाठीची समस्या निर्माण होऊ शकते.
अनेकांना लिप फिलरमुळे संसर्ग होऊ शकतो.
अनेकांना अॅलर्जी देखील होऊ शकते
लिप फिलर केल्याने अनेकांना रक्तवाहिन्यात अडथळा निर्माण होऊ शकतो.
लिप फिरल केल्याने ओठ अतिमोठे होतात.
लिप फिलरमुळे वेदना खुप होतात.