Anushka Tapshalkar
वय वाढल्याने केस पांढरे होतात, पण काही वेळा पोषणतत्त्वांची कमतरता, ताण आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमुळेही अकाली पांढरे केस येऊ शकतात.
Premature Grey Hair
sakal
व्हिटॅमिन B12, बायोटिन आणि प्रोटीनचा उत्तम स्रोत. B12 ची कमतरता भरून काढल्यास अकाली पांढरे केस कमी होण्यास मदत होऊ शकते.
Eggs
sakal
व्हिटॅमिन B6, व्हिटॅमिन C आणि फोलेटने समृद्ध. हे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करून केसांच्या रंगद्रव्यांचे संरक्षण करते.
Pomegranate
Sakal
व्हिटॅमिन C चा खजिना! आवळा मेलॅनिन निर्मितीस मदत करतो आणि केसांचा नैसर्गिक रंग टिकवून ठेवण्यास सहाय्य करतो.
Amla
Sakal
भोपळ्याच्या आणि सूर्यफुलाच्या बियांमध्ये झिंक व कॉपर मुबलक असतात. हे पोषक घटक केसांची दुरुस्ती आणि रंगद्रव्य निर्मितीस मदत करतात.
लोह (Iron) आणि फोलेटचा उत्तम स्रोत. लोहाची कमतरता अकाली पांढऱ्या केसांशी संबंधित असल्याचे संशोधनात आढळले आहे.
अक्रोडातील ओमेगा-3 आणि अँटिऑक्सिडंट्स तसेच दूध-दह्यातील B12 केसांचे आरोग्य सुधारतात आणि अकाली पांढरे होण्याचा वेग कमी करू शकतात.
Omega-3
Face Yoga for Firmer, Toned, Glowing Skin & Defined Jawline
sakal