Face Yoga म्हणजे काय? चेहरा टवटवीत, उजळ आणि टोन दिसण्यासाठी करा 'हे' सोपे व्यायाम

Anushka Tapshalkar

फेस योगा

फेस योगा हा चेहरा, मान आणि जबड्याच्या स्नायूंना सक्रिय करणारा नैसर्गिक व्यायाम प्रकार आहे.

Face Yoga for Firmer, Toned, Glowing Skin & Defined Jawline

|

sakal

चेहऱ्यासाठीही योग आवश्यक

आपल्या चेहऱ्यावर 40 हून अधिक स्नायू असतात. फेस योगामुळे हे स्नायू सक्रिय राहण्यास मदत होते.

Face Yoga for Firmer, Toned, Glowing Skin & Defined Jawline

|

sakal

त्वचेला मिळतो नैसर्गिक ग्लो

फेस योगामुळे रक्ताभिसरण सुधारू शकते, ज्यामुळे त्वचा अधिक तजेलदार आणि फ्रेश दिसू शकते.

Face Yoga for Firmer, Toned, Glowing Skin & Defined Jawline

|

sakal

चेहरा दिसू शकतो अधिक टणक

नियमित सरावामुळे गाल, जबडा आणि मानेचे स्नायू टोन होण्यास मदत मिळू शकते.

Face Yoga for Firmer, Toned, Glowing Skin & Defined Jawline

|

sakal

चीक लिफ्टर व्यायाम

तोंडाने ‘O’ आकार तयार करा, हसा आणि गाल वर उचला. हा व्यायाम 10 वेळा करा.

Face Yoga for Firmer, Toned, Glowing Skin & Defined Jawline

|

sakal

हॅपी चीक्स स्कल्प्टिंग

ओठ बंद ठेवून हसा आणि बोटे गालांच्या हाडांकडे सरकवा. यामुळे गाल अधिक उठून दिसू शकतात.

Face Yoga for Firmer, Toned, Glowing Skin & Defined Jawline

|

sakal

आयब्रो लिफ्टर

भुवयांच्या खाली बोटे ठेवून डोळे मोठे उघडा. हा व्यायाम डोळ्यांभोवतीच्या स्नायूंना सक्रिय करतो.

Face Yoga for Firmer, Toned, Glowing Skin & Defined Jawline

|

sakal

परिणामांसाठी सातत्य महत्त्वाचे

दररोज 5 ते 10 मिनिटे फेस योगा केल्यास चेहरा अधिक टवटवीत, उजळ आणि निरोगी दिसण्यास मदत होऊ शकते.

Consistency

|

sakal

Glass Skin ट्रेंडचं सिक्रेट उघड! रोज फक्त ‘हा’ एक ज्यूस प्यायला करा सुरू

Lemon Cucumber Detox Water for Korean Glass Skin

|

sakal

आणखी वाचा