Aarti Badade
रोज कोबी मंचूरियन खाणे योग्य आहे का? यामुळे रक्तातील साखरेवर काय परिणाम होतो, जाणून घ्या.
Cabbage Manchurian Spike Blood sugar
Sakal
कोबी पौष्टिक भाजी असली तरी मंचूरियन बनवताना वापरला जाणारा मैदा, कॉर्नफ्लोअर आणि गोड सॉस आरोग्यावर विपरीत परिणाम करू शकतात.
Cabbage Manchurian Spike Blood sugar
Sakal
मैदा आणि कॉर्नफ्लोअरमध्ये रिफाइंड कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे रोज कोबी मंचूरियन खाल्ल्यास रक्तातील साखर वाढण्याचा धोका वाढू शकतो.
Cabbage Manchurian Spike Blood sugar
Sakal
मंचूरियन सहसा खोल तेलात तळले जाते. त्यामुळे अतिरिक्त कॅलरी, अस्वास्थ्यकर चरबी आणि वजन वाढण्याची शक्यता असते.
Cabbage Manchurian Spike Blood sugar
Sakal
सोया सॉस, टोमॅटो सॉस आणि इतर रेडीमेड सॉसमध्ये साखर आणि सोडियम जास्त असू शकते, जे मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाऱ्यांसाठी योग्य नाही.
Cabbage Manchurian Spike Blood sugar
Sakal
कोबी मंचूरियन खायचे असल्यास महिन्यातून एकदा खाणे चालू शकते .
Cabbage Manchurian Spike Blood sugar
Sakal
मधुमेह, लठ्ठपणा किंवा उच्च रक्तदाब असल्यास डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या.
Cabbage Manchurian Spike Blood sugar
Sakal
dark circles
Sakal