Aarti Badade
मुंबईत बिर्याणी आणि कलिंगड खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Is it safe to eat watermelon after biryani
Sakal
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने मृत्यू होऊ शकतो हा दावा डॉक्टरांनी फेटाळला असून या दोन्ही पदार्थांत अशी कोणतीही जीवघेणी रासायनिक प्रक्रिया होत नाही.
Is it safe to eat watermelon after biryani
Sakal
जर अन्न खराब झाले असेल किंवा कलिंगड अनेक तास कापून ठेवलेले असेल, तर त्यातील बॅक्टेरियामुळे गंभीर विषबाधा होऊन जीवावर बेतू शकते.
Is it safe to eat watermelon after biryani
sakal
कलिंगड ३० मिनिटांत पचते, तर बिर्याणी पचायला ५ तास लागतात; यामुळे हे दोन्ही एकत्र खाल्ल्यास अपचन, गॅस किंवा पोटदुखी होऊ शकते.
Is it safe to eat watermelon after biryani
Sakal
बिर्याणी किंवा कोणतेही जड जेवण केल्यानंतर किमान ४ ते ५ तासांनी कलिंगडाचे सेवन करणे पूर्णपणे सुरक्षित आहे.
Is it safe to eat watermelon after biryani
Sakal
कापलेले कलिंगड जास्त वेळ बाहेर किंवा फ्रिजमध्ये ठेवू नका, कारण त्यातून विषबाधेचा (Toxins) धोका वाढतो.
Is it safe to eat watermelon after biryani
Sakal
नेहमी ताजे कलिंगड आणि ताजी बिर्याणीच खा; खराब वासाचे किंवा शिळे अन्न हेच मृत्यूचे खरे कारण ठरू शकते.
Is it safe to eat watermelon after biryani
Sakal
Summer safety tips for heatwave
Sakal