Aarti Badade
उन्हाळ्यात शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी पुरेसे पाणी प्या आणि प्रवासात नेहमी स्वतःसोबत ओआरएस (ORS) ठेवा.
Summer safety tips for heatwave
Sakal
थेट उन्हात फिरणे टाळा आणि बाहेर पडताना टोपी, सनग्लासेस किंवा छत्रीचा वापर आवर्जून करा.
Summer safety tips for heatwave
Sakal
शरीराची आग कमी करण्यासाठी आणि घामाचा त्रास टाळण्यासाठी नेहमी हलके, सैलसर आणि सुती कपडे परिधान करा.
Summer safety tips for heatwave
Sakal
उन्हाची तीव्रता जास्त असताना, शक्यतो दुपारी १२ ते ४ या वेळेत घराबाहेर पडणे टाळून घरातच विश्रांती घ्या.
Summer safety tips for heatwave
Sakal
उन्हाळ्यात तेलकट आणि तिखट पदार्थांचे सेवन कमी करून जास्तीत जास्त ताज्या फळांचा आहारात समावेश करा.
Summer safety tips for heatwave
Sakal
जास्त मेहनत किंवा शरीर खूप दमेल अशी जड कामे उन्हाच्या वेळेत करणे टाळावे, ज्यामुळे थकवा जाणवणार नाही.
Summer safety tips for heatwave
Sakal
उन्हाच्या तीव्र किरणांपासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी घराबाहेर पडण्यापूर्वी नियमितपणे सनस्क्रीनचा वापर करा.
Summer safety tips for heatwave
Sakal
Benefits of honey in summer
Sakal