Aarti Badade
लहान मूल वेळेवर बोलू लागले नाही की, त्याला पोपटाने चोच मारून अर्धवट खाल्लेला पेरू खायला देण्याची एक जुनी प्रथा समाजात पाळली जाते.
Parrot-Bitten Guava Help a Child Speak Earlier
Sakal
वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार केल्यास, पोपटाने खाल्लेल्या पेरूचा आणि मुलांच्या भाषेच्या विकासाचा कोणताही थेट किंवा अप्रत्यक्ष संबंध नसतो.
Parrot-Bitten Guava Help a Child Speak Earlier
Sakal
पोपट पेरू खाताना त्यातील बिया आणि गोड गर चोचीने खातो; मात्र त्याच्या लाळेत मुलांची वाचा सुधारेल असे कोणतेही चमत्कारी औषधी गुण नसतात.
Parrot-Bitten Guava Help a Child Speak Earlier
Sakal
मुलांचा आवाज आणि बोलणे हे पूर्णपणे त्यांच्या मेंदूचा विकास, बोलण्याचा सराव आणि घरातील सामाजिक वातावरणावर अवलंबून असते.
Parrot-Bitten Guava Help a Child Speak Earlier
Sakal
घरातील मूल २ ते ३ वर्षांचे होऊनही बोलू शकत नसेल किंवा उशिरा बोलत असेल, तर पालकांना त्याची नैसर्गिक काळजी वाटू लागते.
Parrot-Bitten Guava Help a Child Speak Earlier
Sakal
मुलांचा भाषेचा विकास जलद करण्यासाठी पालकांनी त्यांच्याशी नेहमी स्पष्ट, अचूक आणि अत्यंत सोप्या भाषेत संवाद साधला पाहिजे.
Parrot-Bitten Guava Help a Child Speak Earlier
Sakal
मुलांना रोज रात्री वेगवेगळ्या गोष्टी सांगणे, बडबडगीते ऐकवणे आणि नवनवीन शब्द शिकवणे यामुळे त्यांची शब्दसंपत्ती वेगाने वाढते.
Parrot-Bitten Guava Help a Child Speak Earlier
Sakal
ऐकिव माहिती किंवा अंधश्रद्धेवर विश्वास न ठेवता, मूल उशिरा बोलत असल्यास तातडीने बालरोगतज्ज्ञ (Pediatrician) किंवा स्पीच थेरपिस्टचा सल्ला घ्यावा.
Parrot-Bitten Guava Help a Child Speak Earlier
Sakal
Jowar vs Bajra Which is Better for health
Sakal