बाळाच्या कानावर KISS केल्याने बहिरेपणा येऊ शकतो? विज्ञान काय सांगतं?

Vinod Dengale

कानावर किस केल्याने काय होतं?

कानावर किस करताना निर्माण होणारा हवेचा दाब कानात व्हॅक्यूमसारखी परिस्थिती तयार करू शकतो.

Can Ear Kisses Damage Hearing?

पडदा खराब होऊ शकतो

लहान बाळांचा कानाचा पडदा अत्यंत नाजूक असतो. त्यामुळे थोडासा दाबही त्याला इजा पोहोचवू शकतो.

Can Ear Kisses Damage Hearing?

ऐकण्यावर परिणाम?

किस करताना हवा आत ओढली गेल्यास कानातील संवेदनशील भागांमध्ये कंपन निर्माण होऊ शकतात, ज्याचा ऐकण्यावर परिणाम होऊ शकतो.

Can Ear Kisses Damage Hearing?

सूक्ष्म हाडांना धोका

किसमुळे अचानक निर्माण झालेला दाब कानातील अतिसूक्ष्म हाडांवर ताण निर्माण करून हाडांची जागा हलवू शकतो.

Can Ear Kisses Damage Hearing?

संशोधन काय सांगते?

PubMed संस्थेच्या अभ्यासामध्ये असे दिसून आले कानावर किस केल्यामुळे ‘टिनिटस’ म्हणजेच कानात सतत आवाज येण्याच्या समस्या दिसून आल्या आहेत.

Can Ear Kisses Damage Hearing?

मोठा आवाजही धोकादायक

बाळाच्या कानाजवळ ओरडणे किंवा मोठ्या आवाजात बोलणेही ऐकण्याच्या क्षमतेसाठी हानिकारक ठरू शकते.

Can Ear Kisses Damage Hearing?

प्रेम व्यक्त करण्याचा सुरक्षित मार्ग

कानावर किस न करता बाळाच्या कपाळावर, गालावर किंवा डोक्यावर प्रेमाने किस करा

Can Ear Kisses Damage Hearing?

रक्त वाढवण्याचा नैसर्गिक खजिना! रोज ही ५ फळे खा आणि अॅनिमियाला करा ‘बाय-बाय'

Natural Blood Booster! Eat These 5 Fruits Daily to Beat Anemia

|

eSakal

हेही वाचा