Vinod Dengale
रक्ताची कमतरता, सतत थकवा, अशक्तपणा आणि चक्कर येणे ही आजकालची सामान्य समस्या झाली आहे.
महागड्या गोळ्या आणि इंजेक्शन्सऐवजी नैसर्गिक मार्गाने हिमोग्लोबिन वाढवणे शक्य आहे. त्यासाठी व्हिटॅमिन C ने भरलेली फळे वरदान आहेत.
पेरू हा व्हिटॅमिन C चा मोठा स्रोत आहे. पेरू शरीरातील लोहाचे शोषण वाढवते, रोगप्रतिकारशक्ती वाढवून आणि हिमोग्लोबिन पातळी उंचावण्यास मदत करते.
डाळिंब लोह, व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन E आणि अँटीऑक्सिडंट्सने भरलेले असते. त्यातील नैसर्गिक लोह लाल रक्तपेशींची संख्या वाढवते आणि रक्तप्रवाह सुधरवते.
सफरचंदात लोह आणि व्हिटॅमिन C चे चांगले प्रमाण असते. हे फळ लोह शोषण वाढवते आणि हिमोग्लोबिन तयार करण्यास मदत करते.
यात मध्यम प्रमाणात लोह आणि भरपूर व्हिटॅमिन C असते. हे शरीर हायड्रेट ठेवते, लोह शोषण सुधारते आणि रक्त पातळी वाढवते.
बेरीजमध्ये व्हिटॅमिन C, फॉलिक अॅसिड आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. फॉलिक अॅसिड हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी महत्त्वाचा घटक आहे.
Health Benefits of Eating Bhakri Daily
esakal