हसणं ठरू शकतं धोकादायक?

सकाळ डिजिटल टीम

हसणं आरोग्यदायी

सामान्यपणे हसणं हे आऱोग्यासाठी फायद्याचंच असतं. त्यात नुकसान होण्यासारखं काही नसतं.

Laughing

|

Esakal

श्वसनाचा त्रास

काही लोकांसाठी हसणं धोक्याचं ठरू शकतं. हसल्यानंतर श्वास घेण्यासाठी त्रास होणाऱ्यांना ते धोकादायक असतं.

Laughing

|

Esakal

भोवळ

खूप हसल्यानं काहींना भोवळ येण्याची शक्यता असते.

Laughing

|

Esakal

बेशुद्ध

कधी कधी जास्त हसू आल्यानं बेशुद्ध पडण्याची शक्यता असते.

Laughing

|

Esakal

तणाव

सलग हसल्यानं शरीरावर काही काळ दबाव, तणाव वाढतो.

Laughing

|

Esakal

हृदयाची धडधड

काही मोजक्या प्रकरणात हृदयाच्या ठोक्यांवरही हसण्याचा परिणाम होतो.

Laughing

|

Esakal

काळजी

आजारी लोकांनी काळजी घेणं महत्त्वाचं आहे. हसताना बेशुद्ध होणं सामान्य नाही.

Laughing

|

Esakal

मदत

हसत असताना छातीत दुखणं किंवा श्वास घेण्यात त्रास होत असेल तर लगेच कुणाचीतरी मदत घ्या.

Laughing

|

Esakal

कडू दोडका रोज खाल्ला तर काय होईल?

Health Benefits of Ridge Gourd (Dodka)

|

sakal 

इथं क्लिक करा