कडू दोडका रोज खाल्ला तर काय होईल?

सकाळ डिजिटल टीम

दोडका खाण्यास टाळाटाळ

अनेक लोक दोडक्याची भाजी खाण्यास नाक मुरडतात; पण आरोग्यासाठी हे अत्यंत गुणकारी आणि पौष्टिक फायबरयुक्त अन्न मानले जाते.

Health Benefits of Ridge Gourd (Dodka)

|

sakal 

वजन कमी

दोडक्यात पाण्याचे प्रमाण भरपूर अन् कॅलरीज अत्यंत कमी असतात; यातील फायबरमुळे भूक नियंत्रित राहून वजन वेगाने घटण्यास मदत होते.

Health Benefits of Ridge Gourd (Dodka)

|

sakal 

शुगर लेव्हल

यातील पेप्टाइड्स आणि अल्कलॉइड्स नैसर्गिकरीत्या इन्सुलिनची पातळी सुधारतात, ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते.

Health Benefits of Ridge Gourd (Dodka)

|

sakal 

लिव्हर अन् काविळीवर गुणकारी

दोडका शरीरातील विषारी घटक (Toxins) बाहेर टाकण्यास मदत करतो; लिव्हरच्या त्रासात किंवा काविळीवर दोडक्याचा ताजा रस फायदेशीर ठरतो.

Health Benefits of Ridge Gourd (Dodka)

|

sakal 

पचनक्रिया अन् ॲसिडिटी

यातील विद्राव्य फायबर आणि सेल्युलोज पचनसंस्था मजबूत ठेवतात, ज्यामुळे पोट साफ होते अन् ॲसिडिटी व मूळव्याधाचा त्रास कमी होतो.

Health Benefits of Ridge Gourd (Dodka)

|

sakal 

डोळे

दोडक्यामध्ये व्हिटॅमिन A आणि बीटा-कॅरोटीन मुबलक प्रमाणात असते, जे डोळ्यांचे आरोग्य जपण्यास अन् दृष्टी तीव्र करण्यास मदत करते.

Health Benefits of Ridge Gourd (Dodka)

|

sakal 

त्वचा

व्हिटॅमिन C, लोह आणि अँटीऑक्सिडंट्समुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते; ज्यामुळे चेहऱ्यावरील मुरुम कमी होऊन त्वचेला ग्लो येतो.

Health Benefits of Ridge Gourd (Dodka)

|

sakal 

रोगप्रतिकारशक्ती

दोडक्यातील आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे शरीराला ऊर्जा देतात अन् मौसमी आजारांपासून बचाव करून इम्युनिटी मजबूत करतात.

Health Benefits of Ridge Gourd (Dodka)

|

sakal 

कडू दोडका

दोडका शिजवण्यापूर्वी नेहमी थोडा चाखून पाहावा; कडू चवीचा दोडका विषारी असू शकतो, त्यामुळे असा दोडका खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरेल.

Health Benefits of Ridge Gourd (Dodka)

|

sakal 

रोजच्या आहारात समावेश

भाजी, रस किंवा सूपच्या माध्यमातून दोडक्याचा आहारात समावेश करा आणि अनेक गंभीर आजारांपासून स्वतःचा बचाव करा!

Health Benefits of Ridge Gourd (Dodka)

|

sakal 

कावळा कोकिळेच्या अंड्यांची काळजी का घेतो?

Why Do Cuckoos Lay Eggs in Crow Nests?

|

sakal 

आणखी वाचा