Aarti Badade
महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये रात्री मुलांना दूध आणि चपाती देण्याची जुनी सवय आहे
Milk chapati health benefits and side effects
Sakal
दुधातील 'केसिन' प्रोटीन आणि 'ट्रिप्टोफॅन' अमिनो आम्लामुळे रात्री खूप चांगली झोप येते
Milk chapati health benefits and side effects
Sakal
गव्हाच्या चपातीमुळे कार्बोहायड्रेट आणि फॅट वाढून वजन वाढण्याचा मोठा धोका असतो
Milk chapati health benefits and side effects
Sakal
वजन वाढणे टाळण्यासाठी गव्हाच्या चपातीऐवजी ज्वारी किंवा बाजरीची भाकरी दुधासोबत खावी
Milk chapati health benefits and side effects
Sakal
रात्री दुधासोबत भाकरी खाल्ल्याने बद्धकोष्ठता, गॅस आणि अपचनाचा त्रास कमी होतो
Milk chapati health benefits and side effects
Sakal
दुधात चपाती १० ते १५ मिनिटे भिजवून खाल्ल्यास ब्लड प्रेशर संतुलित राहू शकते
Milk chapati health benefits and side effects
Sakal
मधुमेहाच्या (डायबिटिस) रुग्णांसाठी गव्हाची चपाती आणि दूध एकत्र खाणे फारसे फायदेशीर नाही
Milk chapati health benefits and side effects
Sakal
दूध आणि चपाती एकत्र मिक्स करून खाण्याच्या विशेष फायद्यांवर विज्ञानाने कोणतेही भाष्य केलेले नाही
Milk chapati health benefits and side effects
Sakal
Masoor Dal Benefits for Diabetes
Sakal