Aarti Badade
आयुर्वेदानुसार चिकूचा हा पारंपरिक उपाय आम्लपित्ताचा त्रास कमी करण्यास मदत करू शकतो.
sapodilla chikoo benefits
Sakal
चिकू हा पौष्टिक फळ असून तो पचनसंस्थेला आधार देण्यास मदत करतो. योग्य पद्धतीने सेवन केल्यास आम्लपित्ताचा त्रास कमी होण्यास मदत होऊ शकते.
sapodilla chikoo benefits
Sakal
पिकलेल्या चिकूची साल काढून त्याचे ४ तुकडे करा आणि ते रात्रभर लोण्यात भिजत ठेवा.
sapodilla chikoo benefits
Sakal
दुसऱ्या दिवशी सकाळी रिकाम्या पोटी हे तुकडे खाल्ल्यास पित्तामुळे होणारी छातीतील जळजळ कमी होण्यास मदत मिळू शकते.
sapodilla chikoo benefits
Sakal
लघवी करताना जळजळ होत असल्यास दिवसातून २–३ पिकलेले चिकू मर्यादित प्रमाणात खाणे उपयुक्त ठरू शकते.
sapodilla chikoo benefits
Sakal
चिकूचे नियमित आणि मर्यादित सेवन आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास आणि पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करू शकते.
sapodilla chikoo benefits
Sakal
चिकूमध्ये कॅरोटीनसह अनेक पोषक घटक असतात. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि आजारातून सावरणाऱ्या व्यक्तींनाही याचा फायदा होऊ शकतो.
sapodilla chikoo benefits
Sakal
नेहमी पिकलेलाच चिकू खा. कच्चा किंवा जास्त प्रमाणात चिकू खाल्ल्यास पोटदुखी, मलावरोध किंवा अपचनाचा त्रास होऊ शकतो. समस्या सतत जाणवत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
sapodilla chikoo benefits
Sakal
Health Benefits of Eating Roasted Chickpeas
Sakal