ताण वाढला की पोट बिघडतं?

Puja Bonkile

मानसिक ताण

मानसिक ताण आणि बद्धकोष्ठता यामध्ये एक संबंध आहे. वैज्ञानिक भाषेत याला गट-ब्रेन एक्सिस म्हणतात.

पचन संस्था

आपलं डोक आणि पचन संस्था हजारो नसांनी जोडले गेले आहे.

पोटावर परिणाम

यामुळे जेव्हा तणाव वाढतो त्याचा पोटावर परिणाम होतो.

हार्मोनल बदल

जर तुम्हाला जास्त ताण असेल तर हार्मोन्समध्ये बदल होऊ शकतात.

जीवनशैलीत बदल

तसेच जीवनशैलीत बदल झाल्यास बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो.

पचन मंद

तणाव वाढल्यास पचन मंद होते.

काय करावे

फक्त औषधे नाही तर योग आणि ध्यान करावे.

पित्त वाढण्यामागचं खरं कारण जाणून घ्या

home remedies to reduce pitta naturally

|

Sakal

आणखी वाचा