पित्त वाढण्यामागचं खरं कारण जाणून घ्या

Puja Bonkile

तिखट, मसालेदार,तळलेले पदार्थ

मिरची, गरम मसाले, चटपटीत आणि जास्त तेलकट पदार्थ खाल्यास पित्त वाढवतात.

home remedies to reduce pitta naturally

वेळेवर जेवण न करणे

जर भूक लागली तरी उपाशी राहात असाल तर पित्त वाढू शकते.

home remedies to reduce pitta naturally

अतिउष्ण पदार्थ

मोहरी, तीळ, खुप गरम पदार्थ खाल्याने पित्त वाढू शकते.

home remedies to reduce pitta naturally

आंबट पदार्थ

लिंबू, आंबट फळे, दही, ताक यासारखे पदार्थ खाल्यास पित्त वाढते.

home remedies to reduce pitta naturally

उन्हात राहणे

कडक उन्हात सतत फिरत राहिल्याने शरीरातील उष्णता वाढत. यामुळे पित्त देखील वाढते.

home remedies to reduce pitta naturally

मानसिक ताण व राग

सतत तणाव, चिडचिड, राग, भिती यामुळे पित्त वाढू शकते.

home remedies to reduce pitta naturally

अपुरी झोप

जर तुम्ही पुरेशी झोप घेत नसाल तर पित्त वाढू शकते.

home remedies to reduce pitta naturally

गरमी वाढली की लगेच बदला डाएट! ‘या’ 8 पदार्थांचा करा समावेश

best cooling foods to eat during Indian summer

|

Sakal

आणखी वाचा