स्ट्रेस घेतल्याने वजन कमी होते का?

पुजा बोनकिले

धापवळीच्या जगात मानसिक तणावाला सर्वजण सामोरे जात आहे.

Sakal

जेव्हा लोक तणावात असतात तेव्हा खाण्याची पद्धत बदलते. काही लोक जेवण कमी करतात किंवा जास्त खातात.

Sakal

जे लोक तणावात असतात ते जेवण कमी करतात.

Sakal

शरीराक कोर्टिसोल नावाचे स्ट्रेस हार्मोन असते.

Sakal

जेव्हा तणावात असतो तेव्हा काहीतरी खावेसे वाटते. यामुळे शरीरात हॅपी हार्मोन तयार होतात.

Sakal

तणाव वाढल्याने अनेक समस्या निर्माण होतात. लठ्ठपणा आणि मधुमेह होऊ शकतो.

Sakal

तणावामुळे पचनसंस्था सुरळित कार्य करत नाही.

Sakal

तणाव कमी करण्यासाठी रोज व्यायाम करावा.

Sakal

हापूस आंबा खाताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

Alphonso Mango | Sakal