सकाळ डिजिटल टीम
बरेली दक्षिणच्या पोलीस अधीक्षक अंशिका वर्मा आणि संभलचे पोलीस अधीक्षक कृष्ण बिश्नोई हे दोन आयपीएस अधिकारी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.
Posting Rules For Married IPS Officers
Esakal
पती पत्नी आयपीएस असतील तर सरकारकडून सामान्यपणे दोघांनाही एकाच राज्यात नियुक्ती देण्याचा प्रयत्न करते.
Posting Rules For Married IPS Officers
Esakal
प्रशासकीय जबाबदारी आणि कौटुंबिक जीवन यात संतुलन राखण्यासाठी ही पॉलिसी अधिकाऱ्यांसंदर्भात तयार करण्यात आलीय.
Posting Rules For Married IPS Officers
Esakal
अधिकारी वेगवेगळ्या केडरचे असतील तर सरकार केडर ट्रान्सफरवर विचार करू शकते. पण यासाठी रिक्त जागा आणि प्रशासकीय परवानगी महत्त्वाची ठरते.
Posting Rules For Married IPS Officers
Esakal
विवाहित अधिकाऱ्यांना एकाच केडरमध्ये ठेवण्याचा प्रयत्न असतो. मात्र होम केडर पॉलीसी यात मोलाची भूमिका बजावते.
Posting Rules For Married IPS Officers
Esakal
सामान्यपणे अधिकाऱ्यांना त्यांच्या गृहराज्यात नियुक्ती दिली जात नाही. निष्पक्षपणा आणि तटस्थता कायम रहावी, हितसंबंध तयार होऊ नयेत यासाठी गृहराज्यात नियुक्ती टाळली जाते.
Posting Rules For Married IPS Officers
Esakal
प्रशासकीय गरज आणि वैयक्तिक गोष्टी यात संतुलन साधण्यासाठी सरकार विवाहित अधिकाऱ्यांना शेजारी जिल्ह्यांमध्ये किंवा शहरांमध्ये नियुक्ती देते.
Posting Rules For Married IPS Officers
Esakal
वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांची नियुक्ती एकाच प्रशासकीय केंद्रात असते. एकाच शहरात काम कऱणं त्यांच्यासाठी सोयीचं बनतं.
Posting Rules For Married IPS Officers
Esakal
Lightning Strike Pattern
ESakal