दिवसा फोटो काढताना फ्लॅशलाइट ऑन ठेवावा कि ऑफ?

पुजा बोनकिले

अनेक लोकांना फोटोग्राफी करण्याची आवड असते.

Mobile Photography | Sakal

अनेक फोटोग्राफर दिवसा देखील फ्लॅशलाईटचा वापर करतात.

Mobile Photography | Sakal

तुम्हाला काय वाटतं फ्लॅशलाइटचा वापर करायला हवा का ?

Mobile Photography | Sakal

बॅगराउटनुसार फ्लॅशलाईटचा वापर करू शकता.

Mobile Photography | Sakal

कारण दिवसा जास्त सुर्यप्रकाश असल्याने सावली तयार होते.

Mobile Photography | Sakal

फ्लॅशलाईटचा वापर केल्यास सावली तयार होणार नाही.

Mobile Photography | Sakal

तसे तर फ्लॅशलाइचा वापर करणे गरजेचे नाही.

Mobile Photography | Sakal

वडिलांना ठेवा निरोगी अन् तंदुरूस्त

Fathers Day 2024 | Sakal