वडिलांना ठेवा निरोगी अन् तंदुरूस्त

पुजा बोनकिले

 आज जगभरात फादर्स डे साजर करण्यात येत आहे.

Fathers Day 2024 | Sakal

हा दिवस जून महिन्यातील तिसऱ्या रविवारी येतो.

Fathers Day 2024 | Sakal

एका ठाराविक वर्षानंतर त्यांना आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होतात

Fathers Day 2024 | Sakal

या 'फादर्स डे'च्या निमित्ताने तुम्ही तुमच्या वडिलांना एक उत्तम गिफ्ट देण्याचा विचार करत असाल तर त्यांना पुढील सोपे योगासन शुवकू शकता.

Fathers Day 2024 | Sakal

शरीराचे संतुलन सुधारण्यासाठी वृक्षासन हा एक उत्कृष्ट योगासन आहे.

Fathers Day 2024 | Sakal

ताडासन केल्याने अनेक आजार दूर राहतात.

Fathers Day 2024 | Sakal

उष्टासनामध्ये आपले संपूर्ण शरीर गुंतलेले असते, त्यामुळे आपली रक्ताभिसरण प्रणालीही निरोगी राहते.

Fathers Day 2024 | Sakal

वाढत्या वयासोबत पचनाच्या समस्या उद्भवतात.

Fathers Day 2024 | Sakal

या समस्या दूर करण्यासाठी तुम्ही दररोज वज्रासनाचा सराव देखील करू शकता. 

Fathers Day 2024 | Sakal

पावासाळ्यात खा 'हे' आरोग्यदायी पदार्थ

Fruits | Sakal