Tobacco Allowed Flight India : विमान प्रवास करताना तंबाखू नेऊ शकतो का?

Sandeep Shirguppe

विमानात तंबाखू

विमानात तंबाखू नेता येते.पण नियम जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे.

Tobacco Allowed Flight India

|

esakal

हँड बॅगमध्ये ठेवा

हँड बॅग किंवा चेक-इन बॅगेत ठेवता येते. योग्य पॅकिंग असणे आवश्यक आहे.

Tobacco Allowed Flight India

|

esakal

वैयक्तिक वापरापुरतेच प्रमाण

फक्त वैयक्तिक वापरापुरतेच प्रमाण ठेवा. जास्त प्रमाण संशयास्पद ठरू शकते.

Tobacco Allowed Flight India

|

esakal

विमानात तंबाखू खाण्यास बंदी

विमानात तंबाखू खाण्यास बंदी आहे.थुंकल्यास दंडात्मक कारवाई होऊ शकते.

Tobacco Allowed Flight India

|

esakal

धूम्रपान केल्यास मोठा दंड

सिगारेट, बीडी आणि ई-सिगारेट पूर्णपणे बंद आहेत. धूम्रपान केल्यास मोठा दंड बसू शकतो.

Tobacco Allowed Flight India

|

esakal

सीलबंद पॅक सुरक्षा तपासणीसाठी

तंबाखू मूळ पॅकेटमध्ये ठेवा. सीलबंद पॅक सुरक्षा तपासणीसाठी सोयीचे ठरते.

Tobacco Allowed Flight India

|

esakal

प्रवासात नियम वेगळे

प्रत्येक एअरलाईनचे नियम वेगळे असू शकतात. अधिकृत वेबसाइटवर माहिती पाहणे आवश्यक आहे.

Tobacco Allowed Flight India

|

esakal

नियम मोडल्यास दंड

नियम मोडल्यास दंड होऊ शकतो. प्रवासावर बंदी येण्याची शक्यता असते.

Tobacco Allowed Flight India

|

esakal

वापर करू शकत नाही

तंबाखू नेता येते पण वापर करता येत नाही. प्रवास सुरक्षित आणि नियमांनुसार ठेवा.

Tobacco Allowed Flight India

|

esakal

आणखी पाहा...