प्रवासात 'या' ९ गोष्टींवर कधीच खर्च करु नका पैसे

Yashwant Kshirsagar

प्रवासाची आवड

प्रत्येकाला प्रवास करायला आवडते आणि नवीन ठिकाणच्या आठवणी बनवणे हा प्रत्येकाचा छंद असतो.

Travel Budget Tips

|

esakal

आनंदावर विरजण

पण कधी कधी प्रवास करताना अशा गोष्टी घडतात ज्यामुळे संपूर्ण प्रवासाची मजा बिघडते.

Travel Budget Tips

|

esakal

विमानतळावर पाणी

जर तुम्ही विमानाने प्रवास करत असाल, तर विमानतळावर आत पाणी खूप महाग असते. तुमची रिकामी बाटली सोबत ठेवा आणि ती टॅप वाटरने भरा.

Travel Budget Tips

|

esakal

गाईडऐवजी मॅप्स

सर्वत्र गाईड्स वापरण्याऐवजी गुगल मॅप्स आणि मोफत ट्रॅव्हलिंग अॅप्स वापरा.

Travel Budget Tips

|

esakal

टॅक्सी

फिक्स्ड-रेट एअरपोर्ट टॅक्सीऐवजी मेट्रो, बस किंवा ऑनलाइन कॅब (उबेर/ओला) बुक करणे स्वस्त आहे.

Travel Budget Tips

|

esakal

रेस्टॉरंट्स

पर्यटन स्थळांजवळील रेस्टॉरंट्स महाग असतात. पुढे थोड्या अंतरावर स्थानिक रेस्टॉरंट्समध्ये जेवण करा.

Travel Budget Tips

|

esakal

स्थानिक सिम कार्ड

महागड्या आंतरराष्ट्रीय रोमिंग पॅकऐवजी स्थानिक सिम कार्ड खरेदी करणे अधिक फायदेशीर आहे.

Travel Budget Tips

|

esakal

वस्तू

तुमच्या शहरात मिळणाऱ्या गोष्टी पर्यटनस्थळी खरेदी करू नका; फक्त संस्मरणीय अशा वस्तू खरेदी करा.

Travel Budget Tips

|

esakal

बुकिंग

शेवटच्या क्षणी फ्लाइट किंवा हॉटेल बुक केल्याने तुमच्या खिशावर मोठा भार पडतो. नेहमी आधीच प्लॅन बनवा.

Travel Budget Tips

|

esakal

उपाशीपोटी वेलची खाण्याचा आरोग्याला फायदा की तोटा ?

Health Benefits of Cardamom

|

esakal

येथे क्लिक करा