पुजा बोनकिले
उन्हाळ्यात दही खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.
पण दह्यासोबत डाळिंब खाणे किती फायदेशीर आहे की नाही हे जाणून घेऊया.
उन्हाळ्यात दही आणि डाळिंब खाल्याने पचनासंबंधीत समस्या दूर राहतात .
पोटात होणारी जळजळ कमी होते. तसेच गॅशची समस्या कमी होते.
जुलाबाची समस्या असेल तर कमी होते.
दही आणि डाळिंब एकत्र खाल्यास शरीरातील रक्तातील कमतरता दूर होते.
डाळिंब आणि दही खाल्याने त्वचा चमकदार बनते.
डाळिंब आणि दही लस्सी किंवा शेक बनवून सेवन करू शकता.