Puja Bonkile
चिप्स हा स्नॅक्सचा एक उत्तम पर्याय आहे.
पार्टी असो किंवा टाईमपास म्हणून अनेक लोक चिप्स खातात.
रोज बटाट चिप्स खाणे शरीरासाठी घातक ठरू शकते.
रोज बटाट चिप्ल खाल्यास शरीरावर कोणते वाईट परिणाम होतात हे जाणून घेऊया.
चिप्ससाठी वापरण्यात येणारे तेल एडिबल ऑइल आरोग्यासाठी चांगले नसते.
रोज चिप्स खाल्यास कोलेस्ट्रॉलची समस्या वाढू शकते.
जास्त प्रमाणात चिप्स खाल्ल्यास शुगर लेवल वाढू शकते.