Aarti Badade
आंबा आणि दही हे दोन्ही पदार्थ उन्हाळ्यात अत्यंत आवडीने खाल्ले जातात. पण हे दोन्ही एकत्र खाणे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे की हानिकारक?
Side effects of mango and curd combination
Sakal
आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर असतात. हे खाल्ल्याने शरीरात ऊर्जा टिकून राहते आणि पचन सुधारण्यास मदत होते.
Side effects of mango and curd combination
Sakal
दही शरीराला थंडावा देते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. उन्हाळ्यात पोट निरोगी ठेवण्यासाठी दही खाणे खूप फायदेशीर मानले जाते.
Side effects of mango and curd combination
Sakal
आयुर्वेदानुसार, आंबा हा 'उष्ण' (गरम) प्रवृत्तीचा आहे, तर दही 'शित' (थंड) आहे. दोन भिन्न प्रकृतीचे पदार्थ एकत्र खाल्ल्याने शरीरात असंतुलन निर्माण होऊ शकते.
Side effects of mango and curd combination
sakal
तुमची पचनशक्ती कमजोर असेल, तर आंबा आणि दही एकत्र खाल्ल्याने गॅस, ॲसिडिटी आणि पोटदुखी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
Side effects of mango and curd combination
Sakal
लहान मुले आणि वृद्धांची पचनसंस्था संवेदनशील असते. त्यामुळे त्यांना हे दोन्ही पदार्थ एकत्र देणे टाळावे, जेणेकरून त्यांना पचनाचा त्रास होणार नाही.
Side effects of mango and curd combination
Sakal
जर तुम्हाला हे दोन्ही एकत्र खायचे असेल, तर दही ताजे आणि साधे असावे. अतिशय थंड किंवा खूप गोड दही आंब्यासोबत खाणे टाळावे.
Side effects of mango and curd combination
Sakal
Raw onion Side Effects who should avoid
Sakal