Anushka Tapshalkar
सर्दीच्या काळात तहान कमी लागते, पण शरीराला पाण्याची गरज तितकीच असते. त्यामुळे हिवाळ्यातही डिहायड्रेशनचा धोका असतो.
Dehydration in Winter as Well
sakal
थंडीमुळे पाणी पिणं टाळणं, गरम चहा-कॉफी जास्त घेणं यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते.
Habit of Not Drinking Water in Winter
sakal
कमी पाणी पिल्याने पचनसंस्था मंदावते, बद्धकोष्ठता वाढते आणि किडनीचे कार्यही प्रभावित होते.
Affects Gut Health
Sakal
त्वचा कोरडी होणं, ओठ फुटणं, लघवीचा रंग गडद होणं, थकवा, चक्कर येणं ही पाण्याच्या कमतरतेची चिन्हं आहेत.
Dehydration Symptoms
sakal
किडनी, मधुमेह किंवा ब्लड प्रेशर असलेल्या व्यक्तींना डिहायड्रेशन अधिक गंभीर ठरू शकते.
शरीराचं तापमान नियंत्रित ठेवणं, सांधे लवचिक ठेवणं, विषारी घटक बाहेर टाकणं यासाठी पाणी अत्यावश्यक आहे.
sakal
दिवसभर गुनगुना पाणी प्या, सूप, फळं-भाज्या, नारळपाणी आहारात घ्या आणि चहा-कॉफीचं प्रमाण मर्यादित ठेवा.
Hydration Tips for Winter
Sakal
Winter Cold Feet Medical Reasons
sakal